Snap Values

सरकारी विनंत्या आणि बौद्धिक संपत्ती काढण्याच्या सूचना

सरकारी विनंत्या

1 जानेवारी 2024 - 30 जून 2024

Snapchatला अधिक सुरक्षित करण्यासाठी आमच्या कार्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे तपासात उपयुक्त माहितीच्‍या वैध विनंत्‍या पूर्ण करून कायद्याची अंमलबजावणी करणे आणि सरकारी संस्थांबरोबर काम करणे. जीवनाला किंवा शारीरिक हानीसाठी धोक्यांचा समावेश असलेल्या कोणत्याही परिस्थितीला आम्ही सक्रियपणे निर्देशास आणण्याचे देखील कार्य करतो.

Snapchat वरील बहुतेक मजकूर पूर्व नियोजित पद्धतीने काढून टाकला जात असताना, आम्ही लागू कायद्यानुसार सरकारी संस्थांना खाते माहिती जतन आणि प्रदान करण्यासाठी कार्य करतो. एकदा आम्हाला Snapchatचे खाते रेकॉर्ड करण्यासाठी कायदेशीर विनंतीची वैधता प्राप्त होऊन ती रूढ झाली की— विनंती कोणत्याही अवैध मार्गाने न होता ती कायद्याची कायदेशीर अंमलबजावणी करणाऱ्या एखाद्या संस्थेकडून किंवा सरकारी एजन्सी कडून होते आहे याची पडताळणी करणे महत्वाचे आहे — आम्ही लागू होणाऱ्या कायदा आणि गोपनीयतेच्या असणाऱ्या आवश्यकता पाळून प्रतिसाद देतो.

खालील चार्ट्स मध्ये कायद्याच्या अंबलबजावणी आणि सरकारी एजन्सीच्या अश्या विनंत्या आहेत ज्याचे आम्ही समर्थन करतो ज्यामध्ये न्यायालयासमोर हजर राहण्याचा हुकूम आणि समन्स, न्यायालयाचे आदेश, तपासणी परवाना आणि आपत्कालीन प्रकटीकरण/प्रकटन विनंत्या यांचा समावेश आहे.

अहवालाच्या कालावधीत प्राप्त विनंत्यांवर आधारित, प्रकाशन तारखेनुसार काही डेटा तयार केलेल्या विनंत्यांची टक्केवारी मोजली जाते. क्वचित परिस्थितीत जिथे विनंतीमध्ये कमतरता असल्याचे निर्धारित केले गेले होते - Snap ने डेटा तयार केला नव्हता - आणि कायद्याच्या अंमलबजावणी नंतर पारदर्शकता अहवालाच्या प्रकाशनानंतर सुधारित, वैध विनंती सादर केली आहे, तेंव्हा डेटाचे नंतर उत्पादन मूळ किंवा नंतरच्या अहवाल कालावधीमध्ये प्रतिबिंबित होणार नाही.

युनायटेड स्टेट्सच्या सरकारी माहिती संदर्भातील विनंत्या

हा विभाग यू.एस. सरकारी संस्थांकडून वापरकर्त्याच्या माहितीच्या विनंत्यांशी संबंधित आहे, आम्ही समर्थन करत असलेल्या विनंत्यांच्या प्रकारांनुसार विभागलेला आहे.

Category

Requests

Accounts Specified

Percentage of requests where some data was produced

Total

24,246

40,251

80.70%

Subpoena/Summons

5,877

12,571

82.00%

PRTT

368

410

83.40%

Court Order

500

1,696

83.60%

Search Warrant

14,293

21,649

82.20%

Emergency Disclosure Requests

3,196

3,906

70.70%

Wiretap

12

19

100.00%

आंतरराष्ट्रीय सरकारी माहिती विनंत्या

हा विभाग युनायटेड स्टेट्सच्या बाहेरील सरकारी संस्थांकडून वापरकर्त्याच्या माहितीसाठी केलेल्या विनंत्यांशी संबंधित आहे.

Country

Emergency Disclosure Requests (EDRs)

Accounts Specified* for EDRs

Percentage of EDRs where some data was produced

Other Information Requests

Accounts Specified* for Other Information Requests

Percentage of Other Information Requests where some data was produced

Argentina

1

1

0.00%

11

16

0.00%

Australia

200

267

58.50%

1148

1723

80.20%

Austria

25

33

52.00%

202

425

56.90%

Bangladesh

0

0

0.00%

1

1

0.00%

Belgium

50

61

76.00%

948

2189

81.40%

Bermuda

29

29

79.30%

0

0

0.00%

Bolivia

1

1

0.00%

0

0

0.00%

Bosnia and Herzegovina

0

0

0.00%

1

1

0.00%

Brazil

0

0

0.00%

19

27

0.00%

Bulgaria

0

0

0.00%

3

5

0.00%

Canada

1223

1395

65.60%

535

769

79.60%

Colombia

1

1

100.00%

0

0

0.00%

Costa Rica

0

0

0.00%

2

3

0.00%

Croatia

1

1

0.00%

21

125

90.50%

Cyprus

1

1

100.00%

1

1

0.00%

Czechia

1

1

100.00%

2

2

0.00%

Denmark

41

53

65.90%

486

755

93.20%

Estonia

0

0

0.00%

4

4

0.00%

Finland

32

55

68.80%

267

650

91.80%

France

309

431

54.00%

5899

8485

62.60%

French Guiana

6

9

33.30%

1

1

0.00%

Germany

728

935

66.90%

4977

7470

74.10%

Ghana

0

0

0.00%

2

2

0.00%

Greece

1

1

100.00%

11

15

9.10%

Guatemala

1

1

0.00%

0

0

0.00%

Hungary

0

0

0.00%

10

15

30.00%

India

200

281

54.50%

1067

1506

66.80%

Iraq

1

1

100.00%

1

1

0.00%

Ireland

10

13

50.00%

24

34

8.30%

Israel

2

2

100.00%

52

84

94.20%

Italy

2

2

50.00%

47

57

21.30%

Jamaica

1

1

100.00%

0

0

0.00%

Jersey

0

0

0.00%

0

1

0.00%

Jordan

24

27

16.70%

79

101

0.00%

Kosovo

5

5

60.00%

0

0

0.00%

Kuwait

3

5

33.30%

0

0

0.00%

Latvia

1

1

100.00%

0

0

0.00%

Lithuania

6

6

33.30%

7

33

0.00%

Luxembourg

2

2

50.00%

1

1

0.00%

Macedonia

3

7

100.00%

3

4

0.00%

Malta

0

0

0.00%

23

24

0.00%

Mexico

1

1

0.00%

3

3

0.00%

Monaco

0

0

0.00%

1

1

0.00%

Montenegro

0

0

0.00%

1

1

0.00%

Netherlands

380

625

73.90%

600

933

84.70%

New Zealand

17

24

64.70%

46

67

71.70%

Norway

170

201

74.70%

261

761

95.00%

Oman

0

0

0.00%

1

2

0.00%

Pakistan

10

12

0.00%

6

7

0.00%

Poland

26

38

50.00%

112

218

50.90%

Portugal

0

0

0.00%

7

12

0.00%

Reunion

3

3

66.70%

0

0

0.00%

Romania

0

0

0.00%

8

8

25.00%

Serbia

0

0

0.00%

15

16

0.00%

Singapore

0

0

0.00%

2

2

0.00%

Slovakia

0

0

0.00%

1

1

0.00%

Slovenia

2

2

0.00%

5

5

0.00%

South Africa

1

1

100.00%

0

0

0.00%

Spain

1

1

0.00%

38

74

47.40%

Sweden

461

681

74.40%

2061

4206

91.10%

Switzerland

72

109

61.10%

149

310

76.50%

Türkiye

2

2

100.00%

7

7

0.00%

United Arab Emirates

19

23

31.60%

4

7

0.00%

United Kingdom

1953

2245

70.10%

10392

13730

89.30%

United Republic of Tanzania

2

2

50.00%

0

0

0.00%

Uzbekistan

1

1

100.00%

0

0

0.00%

* “निर्दिष्ट खाती” वापरकर्त्याच्या माहितीची विनंती करताना कायदेशीर प्रक्रियेत कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे निर्दिष्ट केलेल्या एका खात्याशी संबंधित ओळखकर्त्यांची संख्या (उदा. वापरकर्तानाव, ईमेल पत्ता आणि फोन नंबर) दर्शवते. काही कायदेशीर प्रक्रियामध्ये एकाहून अधिक अभिज्ञापक असू शकतो. काही उदाहरणांमध्ये, अनेक अभिज्ञापक हे एक खाते ओळखू शकतात. ज्या उदाहरणांमध्ये जेथे एक अभिज्ञापक अनेक विनंत्यांमध्ये निर्दिष्ट केला गेला असेल, त्यामध्ये प्रत्येक उदाहरण समाविष्ट केले जाते.

द्विपक्षीय डेटा प्रवेश करारांच्या मागे विनंत्या

हा विभाग युनायटेड स्टेट्सच्या बाहेरील सरकारी संस्थांकडून वापरकर्त्याच्या माहितीसाठी विनंत्याशी संबंधित आहे, जो त्या सरकार आणि यूएस सरकारच्या दरम्यान द्विपक्षीय डेटा प्रवेश कराराला अनुसरतो.

Country

Requests

Account Identifiers

United Kingdom*

Publication delayed until July 1, 2025

Publication delayed until July 1, 2025

Australia

0-499

_**

Snap ला US-UK डेटा प्रवेश करारानुसार, इन्व्हेस्टिगेटरी पॉवर्स अॅक्ट अंतर्गत विनंत्या प्राप्त झाल्या आहेत, अशा कोणत्याही विनंत्यांचा अहवालास विलंब होईल आणि त्या कायद्याच्या लागू आवश्यकतेनुसार अनुसरुन प्राप्त केले आहे. अधिक माहितीसाठी, कृपया पहा: https://www.ipco.org.uk/publications/annual-reports/.

युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय सुरक्षा संबंधित विनंत्या

हा विभाग यू.एस. राष्ट्रीय सुरक्षा कायदेशीर प्रक्रियेच्या अनुषंगाने वापरकर्त्याच्या माहितीच्या विनंत्यांशी संबंधित आहे. खालील बाबींमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पत्र (NSLs) आणि परदेशी माहिती देखरेख (FISA) न्यायालय आदेश/दिशानिर्देश/निर्देशांचे आहे.

National Security

Requests

Account Identifiers

NSLs and FISA Orders/Directives

250-499

1000-1249

सरकारी मजकूर काढून टाकण्याच्या विनंत्या

हा विभाग आमच्या सेवा अटी किंवा समुदाय मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनुज्ञेय असणारी सामग्री आणि खाती काढून टाकण्यासाठी सरकारी संस्थांनी केलेल्या मागणीशी संबंधित आहे.

Removal Requests

% of orders resulting in content or account removal

0

N/A

टीप: शासकीय कार्यालयाकडून विनंती केल्यावर, जेव्हा आम्ही आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा मजकूर काढतो तसे आम्ही औपचारिकपणे त्यावर पाळत ठेवत नाही, आमच्या मते ही खूपच दुर्मिळ घटना आहे. आम्हाला जेव्हा वाटते की मजकुराला प्रतिबंधित करणे गरजेचे आहे, जो एका ठराविक देशात बेकायदेशीर ठरवला गेला आहे, जो नाहीतर आमच्या धोरणांचे उल्लंघन करत नाही,जागतिकरीत्या काढण्याच्या ऐवजी, आम्ही भौगोलिकरीत्या त्याचा ऍक्सेस प्रतिबंधित करतो.

बौद्धिक मालमत्ता अधिकारांच्या उल्लंघनाच्या सूचना

कॉपीराइट उल्लंघन सूचना

ही श्रेणी कॉपीराइट उल्लंघन करणारी सामग्री काढून टाकण्यासाठी कोणतीही वैध विनंती दर्शविते.

Copyright Infringement Notices

Percentage of requests where some content was removed

1,296

96.80%

Copyright Infringement Counter-Notices

Percentage of requests where some content was republished

36

100%

ट्रेडमार्क उल्लंघन सूचना

ही श्रेणी ट्रेडमार्क उल्लंघन करणारी सामग्री काढून टाकण्यासाठी कोणतीही वैध विनंती दर्शविते.

Trademark infringement notices

Percentage of requests where some content was removed

169

60.90%