सुरक्षिततेच्या माध्यमातून गोपनीयता
जर तुम्हाला सुरक्षित आणि बिनधास्त वाटत नसेल तर गोपनीयतेची भावना असणे कठीण आहे. म्हणूनच तुमचे खाते सुरक्षित करण्यात मदत करण्यासाठी Snapchat तुम्हाला लॉगिन व्हेरिफिकेशन (टू-फॅक्टर प्रमाणीकरणाचा एक प्रकार) सारखी वैशिष्ट्ये प्रदान करते आणि म्हणूनच आम्ही आमच्या स्वतःच्या पायाभूत सुविधा सुरक्षित करण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो. परंतु तुमचे Snapchat खाते अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही घेऊ शकता अशा काही अतिरिक्त स्टेप्स देखील आहेत: