logoSnap Values

Snapchat जाहिराती पारदर्शकता

जाहिरातींच्या संदर्भात आम्ही तुमचा डेटा कसा संकलित करतो, वापरतो आणि शेअर करतो याबद्दल पारदर्शकता प्रदान करणे हा या पेजचा उद्देश आहे. तुमचा डेटा जाहिरातींसाठी कसा वापरला जातो हे नियंत्रित करण्यासाठी तुम्ही वापरू शकता अशा Snapchat सेटिंग्ज देखील आम्ही कव्हर करतो. तुम्ही आमच्या गोपनीयता केंद्र यामध्ये तुमच्या डेटा संबंधित आमच्या गोपनीयता पद्धतींबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.