सुरक्षितता आणि प्रभाव ब्लॉग सादर करत आहे

२१ एप्रिल २०२१

बॉबी आणि मी आम्ही दोघांनी जवळजवळ दहावर्षापूर्वी Snapchat वर काम करायला सुरुवात केली, आम्ही तेंव्हा काहीतरी वेगळं तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. 

त्या वेळी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जितक्या जास्त शक्य होतील, तितक्या लोकांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना मोठ्या प्रमाणात followings मिळवण्यासाठी आणि संपूर्ण जगभरात प्रसारण सामग्री तयार करण्यासाठी प्रोत्साहित करत होते. त्यांच्या भावना संपूर्णपणे share करण्याऐवजी, आमच्यापैकी बर्‍याच मित्रांना त्यांची कामगिरी सादर करण्यासाठी दबाव वाटला, आणि कदाचित त्यांनी आमच्या अनुभवाचा एक टक्का share केला. आम्ही काही क्षण पोस्ट केले, ज्यात आम्ही खूप छान दिसत होतो, ज्यात आम्ही खूप प्रवास केला, आमच्या जीवनातील काही रोचक क्षण, असे बरेच क्षण. बोबी आणि मला वाटलं की, हे खरोखरच मर्यादित आहे, कारण आमच्या आयुष्यातील इतर ninety-nine टक्के नातेसंबंध ही आमची निकट जवळीक आणि कनेक्शनचे आधार आहे. 

Snapchat सह, आम्ही मानवांच्या भोवती असे एक तंत्रज्ञान डिझाइन केले आहे, ज्याला इतर कोणताच मार्ग नाही. आम्ही बनवलेल्या Snapchat मुळे, लोकांना त्यांच्या खर्‍या मित्रांबरोबर, त्यांचे अनुभव पुर्णपणे व्यक्त करण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. म्हणूनच आम्ही Snap ने डीफॉल्ट डिलीट ही सुविधा प्रदान केली आहे -- ज्यामुळे सोशल मीडिया च्या आधीही, मित्रांमध्ये झालेल्या गप्पा कधी लिहून ठेवाव्या लागत नसत.

जेंव्हा आम्ही Snapchat सुरू केले, तेव्हा मित्र एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि जास्तीतजास्त मुक्त राहण्यासाठी एकमेकांना पाठवणार्‍या Snaps च्या स्टोरीज पाहू लागलो. 

या दशकाच्या पहिल्या उत्पादनापासून, आम्ही मानवतेला प्रोत्साहन आणि समर्थन देणारी उत्पादने आणि तंत्रज्ञान डिझाइन करण्यासाठी आणि खरी मैत्री वाढवण्यास अथक कार्य केले आहे. आम्ही कोणत्याही सार्वजनिक टिप्पण्या नसताना, एक newsfeed नाही, तर एक असा स्वतःला व्यक्त करणार्‍या एका कॅमेराची सेवा डिझाइन केली आहे.

आमच्या कंपनीमध्ये खूप बदल झाला आहे, पण आमची उत्पादने ही कायम त्यांच्या मूळ संकल्पनेच्या बाबतीत खरी राहिली आहे. प्रत्येक दिवशी आम्ही विचार करतो की आपण आपल्या समुदायाला प्राधान्य कसे द्यावे, खासकरून आम्ही तेंव्हा जास्त त्रास सहन केला जेंव्हा आमच्या मित्रांना आणि प्रियजनांना ने भेटता क्रिएटिव्ह आणि सुरक्षित मार्गाने कनेक्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते.

म्हणूनच मी आमच्या पहिल्या सुरक्षितता आणि प्रभाव ब्लॉग सादर करण्यास उत्सुक आहे. हे आमच्या सुरक्षिततेची आणि डिझाइन च्या माध्यमातून गोपनीयतेचे प्रयत्न स्पष्ट करण्याचा आणि या क्षेत्रात नवीन कल्पना शोधण्याचे एक ठिकाण आहे. आम्ही काहीतरी नवीन आणि उपयुक्त बनवण्यासाठी उत्सुक आहोत आणि त्या मार्गात तुम्ही दिलेला अभिप्राय आम्हाला खूप लाभदायी आहे. 

इवान

बातम्यांकडे परत