आमच्या वाढत्या सुरक्षितता सल्लागार बोर्डामध्ये सामील होण्यासाठी अर्ज करा!
२० एप्रिल २०२२
आमच्या वाढत्या सुरक्षितता सल्लागार बोर्डामध्ये सामील होण्यासाठी अर्ज करा!
२० एप्रिल २०२२
२०१८ पासून, Snapच्या सुरक्षितता सल्लागार बोर्ड (SAB) च्या सदस्यांनी आम्हाला Snapchat समुदायाच्या सुरक्षितता आणि कल्याण वाढविण्यासाठी गंभीर अभिप्राय प्रदान केले आहेत आणि त्यांनी आम्हाला काही जटिल सुरक्षा समस्या नेव्हिगेट करण्यास मदत केली आहे. आमच्या SAB चे सदस्य आणि त्यांच्या भागीदारीच्या तज्ज्ञ सल्ला आणि मार्गदर्शनासाठी, आम्ही गेल्या चार वर्षांत प्रगती केली आहे, महत्वाचे जागरूकता आणि शैक्षणिक प्रयत्न लागू केले आहेत.
Snap, हा पालक, काळजीवाहू, सुरक्षा वकील, आणि इतर लोकांना हे समजून देण्यात वचनबद्ध आहे की तरुण लोक आमचे प्लॅटफॉर्म हे कश्याप्रकारे हाताळतात आणि आम्ही सुरक्षा आणि विश्वास यांच्याशी संबंधित असलेल्या महत्वाच्या समस्यांना कसे हाताळतो. तथापि, कधीही बदलणारे ऑनलाइन सुरक्षा लँडस्केप दिल्यावर, आम्हाला विश्वास आहे की आम्हाला “reinvent” आणि आमच्या SAB ला एक नवीन सदस्य म्हणून relaunch करण्याची संधी आहे, जी आमच्या जागतिक समुदाय आणि उत्पादनांच्या पलीकडे जाऊन आमचा विकास, ज्यामध्ये वास्तव आणि हार्डवेअर समाविष्ट आहे, तसेच तरुण आणि त्यांच्या कुटुंबियांना तोंड देणारी नवीन ऑनलाइन जोखीम आणि त्यांचे अनुभव संबंधित आहेत.
ही ध्येये लक्षात घेऊन आम्ही आमच्या नवीन आणि विस्तारित SAB, मध्ये सामील होण्यासाठी applications चा समावेश करत आहोत, ज्यामुळे आम्हाला आशा आहे की विविध भौगोलिक आणि सुरक्षा विषयांमधील सदस्य हे संशोधन, शैक्षणिक, तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रांसह समाविष्ट होतील. सुरक्षतेतच्या बाबतीत Snapच्या बळी पडणार्या आणि पीडित व्यक्तींना जागरूक ठेवण्याबाबतीत, आम्ही अश्या applications चे स्वागत करतो ज्यांना ऑनलाइन परस्परसंवाद संबंधित त्रास किंवा दुःख होऊ शकते. खरंच, आम्ही अश्या सर्व अर्जदारांना खुले आहोत जे आमच्या सध्याच्या सुरक्षा कार्याची रचना सामायिक करण्यासाठी आणि त्यांचा विधायक सल्ला देण्यासाठी एक अद्वितीय दृष्टीकोन देणार आहेत.
आम्हाला विश्वास आहे की SAB तयार करण्यासाठी हा दृष्टीकोन तंत्रज्ञानामधील प्लॅटफॉर्ममध्ये अद्वितीय आहे, आणि आम्ही जगभरातील सर्व कोपर्यामधून applications प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहोत. application ची प्रक्रिया सुमारे दोन महिने खुली राहील, त्यानंतर आम्ही आमच्या बोर्डमध्ये सामील होण्यासाठी अनेक तज्ञांना आमंत्रित करू.
मागील सराव लक्षात घेऊन आणि आमच्या SAB च्या स्वातंत्र्याला सुनिश्चित करण्यासाठी सदस्यांना त्यांच्या सहभागासाठी मोबदला दिला जाणार नाही. प्रत्येक वर्षामध्ये अंदाजे दोन तासाच्या अश्या तीन बोर्ड बैठका समाविष्ट असतील, ज्यात कधीकधी ईमेल च्या पत्रव्यवहाराचा समावेश असेल. SAB मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित लोकांना Terms of Reference ला सहमती देण्यासाठी सांगितले जाईल, बोर्ड सदस्यांच्या अपेक्षा तसेच SAB मध्ये Snap च्या वचनबद्धतेचा आराखडा तयार केला जाईल.
जर तुम्हाला अर्ज करण्यात स्वारस्य असेल किंवा इतर कोणालाही शिफारस करू इच्छित असल्यास, तर कृपया शुक्रवार, जुलै २२ पर्यंत हा छोटासा अर्ज पूर्ण करा. ऑनलाइन सुरक्षिततेसाठी समर्थक म्हणून, आम्ही आमच्या सल्लागार आणि विश्वसनीय मध्ये वाढ करून आम्ही आमच्या नेटवर्क च्या विकासाला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यास उत्सुक आहोत. अधिक जाणून घ्या आणि येथे apply करा!
- Jacqueline Beauchere, Snap च्या प्लॅटफॉर्म सुरक्षिततेची ग्लोबल प्रमुख